“बिग बॉस १६” ची ही कंटेस्टेंट आहे खूपच बोल्ड, बिकिनी घालून करते चाहत्यांना घायाळ!

बिग बॉस १६ ची कंटेस्टेंट अर्चना गौतम ही खूपच बोल्ड आहे. अर्चना गौतम ही बिग बॉस शो मधील आज पर्यंतच्या सगळयात हॉट कंटेस्टेंट मधील एक आहे, हा अंदाज तुम्ही त्यांचे बोल्ड फोटो पाहून लावू शकता.

मिस बिकनी इंडिया ” हा किताब विजेता असलेली अर्चना गौतम यांनी सलमान खान यांच्या शो “बिग बॉस १४” मध्ये धमाकेदार एंट्री केलेली आहे. अर्चना गौतम यांचे वाद-विवादांशी जवळचे नाते आहे. या कारणामुळेच ते बिग बॉस १६ मध्ये आपली फितरत दाखवत आहेत. बिग बॉस सुरू होऊन केवळ दोन दिवस झाले तेवढ्यातच अर्चना गौतम यांनी घराच्या कंटेस्टेंट जवळ भांडणे केले आहे. तेथे त्यांनी सुंबुल तौकीर खान यांचा नावाचा मजाक उडवला व अब्दुल रोजिक यांचा उंचीचा देखील मजाक उडवला. केवळ एवढेच नाही तर त्यांनी घराच्या कॅप्टन निमृत कौर आहलूवालिया यांचाशी देखील पंगा घेतला आहे. अर्चना गौतम यांनी बिग बॉस मध्ये आपल्या बोल्ड अंदाज ने चहात्यांचे मने जिंकले आहेत. आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की अर्चना गौतम हे रियल लाईफ मध्ये देखील बोल्ड व स्पष्टपणे वक्तव्य करणारे आहेत. अर्चना बिग बॉस १६ ची सगळ्यात हॉट कंटेस्टंट आहे.

व्हाईट बिकनी मधील अर्चना !
या फोटोमध्ये अर्चना व्हाईट बिकिनीत दिसून येत आहे. फोटो मध्ये सफेद पळद्या जवळ ती पोझ देतांना दिसून येत आहे.
अर्चना गौतम यांच्या बोल्डनेस वर फॅन फिदा !

अर्चना गौतम ही खूपच बोल्ड आहे. त्यांच्या या फोटोवरून ते सहज दिसते. ह्या फोटो मध्ये अर्चना ब्लॅक व पिंक कलरचा बिकनी मध्ये दिसून येत आहे व तिने चाहत्यांना तिचा प्रेमात वेडे केले आहे.

अर्चना गौतम यांचा बोल्ड अंदाज

गोल्डन बिकिनी मधील अर्चना गौतम!
या फोटो मध्ये अर्चना गौतम गोल्डन कलरचा बिकनी मध्ये दिसून येत आहे. फोटो मध्ये ती आपले लॉन्ग लेग्स फ्लॉन्ट करतांना दिसून येत आहे. तिच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.

बीचवर अर्चनाच्या ग्लॅमरस लुक!
या फोटोत बिग बॉस १६ ची कंटेस्टेंट अर्चना गौतम ही लेमन कलरचा मोनोकिनी मध्ये दिसून येत आहे. फोटोमध्ये त्यांनी केसांच्या दोन वेण्या तयार केले आहेत त्यामुळे ती खूपच सुंदर दिसत आहे.

काँग्रेस या पक्षाशी जोडलेली आहे अर्चना गौतम!
अर्चना गौतम यांनी वर्ष २०२१ साली काँग्रेस पक्ष जॉईन केला. वर्ष २०२२ मध्ये काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषद निवडणूक मध्ये त्यांनी मेरठ मधील हस्तींनापूर येथून निवडणूक लढवली व त्यात ते पराजित झाले.

पहा अर्चना गौतम यांचे बोल्ड फोटो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *