ऋतिक रोशन ने गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत दिले चिपकून हॉट पोज युजर्स म्हणाले बाप-लेकीची जोडी!

बॉलीवूड स्टार ऋतिक रोशन आपला चित्रपट “विक्रम वेधा” प्रदर्शित झाल्यानंतर आपली कथित गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत दिसले. ऋतिक रोशन आणि सबा आझाद त्यांच्या वयाच्या अंतर मुळे ट्रोल होत आहेत.

ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची हॉट छायाचित्रे!

बॉलीवूड स्टार ऋतिक रोशन यांच्या “विक्रम वेधा” हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. त्यांच्या सोबत या चित्रपटात सैफ अली खान सुद्धा दिसून आले आहेत. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट “विक्रम वेधा” रिलीज झाल्यानंतर ऋतिक रोशन मुंबईच्या “जुहू” मध्ये दिसून आले. त्यांच्या सोबत त्यांची कथित गर्लफ्रेंड सबा आझाद देखील दिसून आली. ऋतिक रोशन व सबा आजाद यांचे सोबतचे छायाचित्र आल्यानंतर त्यांना खूप ट्रोल करण्यात आले.

ऋतिक रोशन व सबा आजद झाले स्पॉट !
ऋतिक रोशन यांच्या चित्रपट विक्रम वेधा हा 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. त्यानंतर ऋतिक रोशन आपली कथित गर्लफ्रेंड सबा आझाद सोबत दिसून आले.
ऋतिक रोशन व सबा आझाद यांचे छायाचित्र व्हायरल!


ऋतिक रोशन व सबा आझाद यांचे छायाचित्र सोशल मीडियावर खूप जोमाने व्हायरल होत आहेत. दोघांचे छायाचित्र सोशल मीडियावर सामोरे आल्यानंतर त्यांना खूप ट्रोल केले जात आहे.

ऋतिक रोशन व सबा आझाद झाले खूप ट्रॉल!
ऋतिक रोशन व सबा आझाद यांच्या छायाचित्रा वर एका युजरने लिहिले आहे ” ऋतिक रोशन यांची मुलगी वाटत आहे.” तर एका युजरने चक्क ” भाई तुला यापेक्षा चांगली मिळू शकते ” असे लिहिले आहे. एका युजरने असे म्हटले आहे कि ” मला असे वाटते की सबा आझाद यांचे वय ऋतिक रोशन यांचा मोठा मुला एवढे असेल “

ऋतिक  रोशन यांची एक्स वाइफ सुजैन खान यांचे अर्सलान गोनी यांच्यासोबत रिलेशनशिप असल्याच्या बातम्या येत असतात.

ऋतिक रोशन व सभा आझाद यांच नात !

ऋतिक रोशन व सबा आझाद यांनी वेगवेगळ्या अँगल मध्ये पोज दिले आहेत. दोघही कायम सोबत दिसून येतात. दोघांनी आपल्या नात्याविषयी कधीही काहीही सांगितले नाही. ऋतिक रोशन व सबा आझाद यांच्या नात्याविषयी बातमी येत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *